सुटकेचा श्वास
होणार होणार म्हणता बाळंतपण होतं विलंबलं जान्हवीच्या बाळासाठी सारं होतं खोळंबलं
मात्र श्री-जान्हवीच्या आता बारसं होईल बाळाचं सुटकेचाच श्वास घेईल शेवटचं पान या खेळाचं
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा