शाई
असा काही धोका होईल त्यांच्या मनी वाटले नाही,.? शाई फेकीच्या मार्यातुन केजरीवालही सुटले नाही,.!
प्रत्येक-प्रत्येक घटना ही वेगळेच तर्क देऊ लागली हल्ली निषेध म्हटलं की सर्रास शाई येऊ लागली
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा