ब्रीद संक्रातीचे
मनातील द्वेश पटकन सोडवा गुळाचा गोडवा मनात वाढवा
कपटी पणाचा विसरून झोला तिळ-गुळ घ्या गोड-गोड बोला
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा