आमच्या धावा
शतकावरती शतकं झाली हजारंही झाले असतील धावता-धावता आयुष्यातील कित्तेक पैलु गेले असतील
धावुन धावुन ना थकून जातोय शेतकरी राजा अन् राणी धावा मोजण्या सवड नाही पण धावत राहतोय अनवाणी
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा