सामाजिक प्रेशर
स्वत:चं काम करणंही मुद्दाम टाळतात लोक कर्तव्यापासुन दूर-दूर मुद्दाम पळतात लोक
कधी कोणते काम करावे ज्याचे-त्याचे नेचर असते पण कर्तव्याचा विसर पडणे हे सामाजिक प्रेशर असते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा