संविधानाच्या आश्रयाने
संविधान हे या देशाच्या स्वातंत्र्याची हो शान होत राहील गौरव सदा याचे गातोया गुनगाण
दिधली सत्ता प्रजे हाती वाढला आमचा रूबाब संविधानाच्या आश्रयाने ही प्रजा रहाते सुखात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा