पैसा
आपल्या कुवतीनुसार जो-तो कमवतो पैसा चढ-ऊतार करत कधी माणसांना रमवतो पैसा
पैशामुळं तर कधी कधी माणूसकीलाही डागणं आहे जगण्यासाठी हा पैसा की पैशासाठी हे जगणं आहे,.?
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा