खेळ खेळताना
जिंकण्याची गॅरंटी नाही पण जिंकण्यासाठी खेळावं हारण्याची अपेक्षाच नको हरवण्या साठी भिडावं
हार होवो की जीत होवो त्याची पर्वा मुळीच नाही हरण्याच्या भीतीने खेळणे ती खेळी खेळीच नाही
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा