जिजाऊ
महाराष्ट्राच्या कल्याणार्थ मॉ जिजाऊ लढली आहे जिजाऊ जन्मा यावी म्हणून हल्ली मागणी वाढली आहे
पण पुनर्जन्माची गळ घालत ऊगीच आशा ना वाढवाव्यात जिजाऊ जन्मा येणार नाहीत त्या घरा-घरात घडवाव्यात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा