ऐक बाई
अपायी रूढींचं खुळ सारं झटक्या सरशी काढ गं विषमतेच्या भींती सार्या आता मनातुन पाड गं
तुला संविधानानं हक्क दिला आता चार-चौघात बोलावं तु प्रगतीची तुच धमनी आहेस जगाच्या ओघात चालावं तु
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा