बत्ती नैतिकतेची
रस्ता मोकळा असतानाही ऊगीच जातात कुपाट्यात आगीमधून ऊठून कधी स्वत: पडतात फूपाट्यात
कित्तेक मनात वाढलेली अशी मानवी वृत्ती असते मना-मनातुन विझलेली नैतिकतेची बत्ती असते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा