"टीईटी"चा पेपर
"टीईटी"चा पेपर म्हणे भलते चाळे करू लागला वेळेआधीच दिमाखात बेडरपणे फिरू लागला
व्हाटस्अपची ओढ बघा पेपरलाही लागली आहे पेपर फूटीने परिक्षेची जणू प्रतिमा डागली आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा