हा ब्लॉग शोधा

सुटकेचा श्वास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुटकेचा श्वास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ११ जानेवारी, २०१६

तडका - सुटकेचा श्वास

सुटकेचा श्वास

होणार होणार म्हणता
बाळंतपण होतं विलंबलं
जान्हवीच्या बाळासाठी
सारं होतं खोळंबलं

मात्र श्री-जान्हवीच्या
आता बारसं होईल बाळाचं
सुटकेचाच श्वास घेईल
शेवटचं पान या खेळाचं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३