हा ब्लॉग शोधा

सलाम तिरंग्याला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सलाम तिरंग्याला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २५ जानेवारी, २०१६

तडका - सलाम तिरंग्याला

सलाम तिरंग्याला

पारतंत्री त्या तिमीरातुनी
ऊगवला आशा किरण
जनते हाती आली सत्ता
हे देश-विकासी धोरण

लोकसत्ताक झाले राष्ट्र
हो झाले मुक्त गुलाम
करीतो हो अभिमानाने
या तिरंग्याला सलाम

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३