हा ब्लॉग शोधा

ब्रीद संक्रातीचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ब्रीद संक्रातीचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

तडका - ब्रीद संक्रातीचे

ब्रीद संक्रातीचे

मनातील द्वेश
पटकन सोडवा
गुळाचा गोडवा
मनात वाढवा

कपटी पणाचा
विसरून झोला
तिळ-गुळ घ्या
गोड-गोड बोला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३