हा ब्लॉग शोधा

हूंडा विसरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हूंडा विसरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

तडका - हूंडा विसरा

हूंडा विसरा

हूंड्यासाठी घडतं
हूंड्यामुळे मोडतं
लग्नाचं सारं कांड
हूंड्यावरच अडतं

नका होऊ गुन्हेगार
सांगणं आहे पुन्हा
हूंडा देणं-हूंडा घेणं
कायद्यात आहे गुन्हा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३