हा ब्लॉग शोधा

जिजाऊ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जिजाऊ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ११ जानेवारी, २०१६

तडका - जिजाऊ

जिजाऊ

महाराष्ट्राच्या कल्याणार्थ
मॉ जिजाऊ लढली आहे
जिजाऊ जन्मा यावी म्हणून
हल्ली मागणी वाढली आहे

पण पुनर्जन्माची गळ घालत
ऊगीच आशा ना वाढवाव्यात
जिजाऊ जन्मा येणार नाहीत
त्या घरा-घरात घडवाव्यात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३