हा ब्लॉग शोधा

सामाजिक प्रेशर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक प्रेशर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३ जानेवारी, २०१६

तडका - सामाजिक प्रेशर

सामाजिक प्रेशर

स्वत:चं काम करणंही
मुद्दाम टाळतात लोक
कर्तव्यापासुन दूर-दूर
मुद्दाम पळतात लोक

कधी कोणते काम करावे
ज्याचे-त्याचे नेचर असते
पण कर्तव्याचा विसर पडणे
हे सामाजिक प्रेशर असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३