हा ब्लॉग शोधा

ऐक बाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ऐक बाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

तडका - ऐक बाई

ऐक बाई

अपायी रूढींचं खुळ सारं
झटक्या सरशी काढ गं
विषमतेच्या भींती सार्‍या
आता मनातुन पाड गं

तुला संविधानानं हक्क दिला
आता चार-चौघात बोलावं तु
प्रगतीची तुच धमनी आहेस
जगाच्या ओघात चालावं तु

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३