हा ब्लॉग शोधा

खेळ खेळताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खेळ खेळताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

तडका - खेळ खेळताना

खेळ खेळताना

जिंकण्याची गॅरंटी नाही
पण जिंकण्यासाठी खेळावं
हारण्याची अपेक्षाच नको
हरवण्या साठी भिडावं

हार होवो की जीत होवो
त्याची पर्वा मुळीच नाही
हरण्याच्या भीतीने खेळणे
ती खेळी खेळीच नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३