हा ब्लॉग शोधा

अती आनंद धोक्याचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अती आनंद धोक्याचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

तडका - अती आनंद धोक्याचा

अती आनंद धोक्याचा

हतबल होऊन रडण्यापेक्षा
ठाम राहून लढत रहावं
दु:खे झूकतील पायापाशी
सुखाची वाट चढत रहावं

पण दु:ख सरलं बाजु म्हणून
ऊत-मातपणा करू नये
अति आनंद धोक्याचा
आपल्याच हातुन ठरू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३