हा ब्लॉग शोधा

बत्ती नैतिकतेची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बत्ती नैतिकतेची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १३ जानेवारी, २०१६

तडका - बत्ती नैतिकतेची

बत्ती नैतिकतेची

रस्ता मोकळा असतानाही
ऊगीच जातात कुपाट्यात
आगीमधून ऊठून कधी
स्वत: पडतात फूपाट्यात

कित्तेक मनात वाढलेली
अशी मानवी वृत्ती असते
मना-मनातुन विझलेली
नैतिकतेची बत्ती असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३