हा ब्लॉग शोधा

संविधानाच्या आश्रयाने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संविधानाच्या आश्रयाने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २५ जानेवारी, २०१६

तडका - संविधानाच्या आश्रयाने

संविधानाच्या आश्रयाने

संविधान हे या देशाच्या
स्वातंत्र्याची हो शान
होत राहील गौरव सदा
याचे गातोया गुनगाण

दिधली सत्ता प्रजे हाती
वाढला आमचा रूबाब
संविधानाच्या आश्रयाने
ही प्रजा रहाते सुखात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३