व्यसन
समाजाच्या दिशा भरकटत आहेत अहो व्यसनामध्ये फरफटत आहेत
भरकटल्या लोकांना ना मनाची वेसन आहे समाजाच्या अधोगतीस कारणीभुत व्यसन आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा