ध्येय सिध्दी
जिंकलो नाही म्हणून कधी हताश होऊ नये जिंकत नाही म्हणून प्रयत्न सोडून देऊ नये
प्रयत्न करत राहिल्यास यश पायाशी धाऊन येतात मनोबल भक्कम असेल तर ध्येय साध्य होऊन जातात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा