महाड दुर्घटना प्रवाहाच्या ओघात महाडचा आघात हा चित्त थरारक नैसर्गिक प्रघात महाडच्या दुर्घटनेचा चुरका मनाशी आहे या नैसर्गिक करणीत माणुसही दोषी आहे विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा