वास्तव बाताड्यांचे
भलत्या सलत्या बाता सहज सहज बोलतात थापांना दाद मिळताच काया त्यांच्या फुलतात
कामाच्या नावाने बोंबा कर्तव्याला बीळ असते अशा या बाताड्यांची प्रगतीला खीळ असते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा