मैत्री मना-मनात रूचणारी मैत्री असावी टिकणारी लाचारीला बळी पडून मैत्री नसावी विकणारी ऊमेदीचे बळ देखील मैत्रीमधुन प्राप्त व्हावे मैत्रीला जपावे असे की जीवन देखील तृप्त व्हावे विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा