कायदा पाळा
कोर्टाचे नियम पाळायला हवे नियमांचे ऊद्देश कळायला हवे
म्हणून सांगतो कायद्यात रहा कायदा पाळून फायद्यात रहा
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा