रेल्वे रूळ सेल्फी
सेल्फीचा छंद हल्ली अनावर होतो आहे डेंजर झोन सेल्फी जीवावर बेततो आहे
हा सेल्फीचा छंद वेडा जीवघेणा ठरू शकतो रेल्वे रूळावर सेल्फी महागात पडू शकतो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा