यंत्र
माणसांच्या जागी राबु लागले यंत्र यंत्रांना राबवण्या विकसित झाले तंत्र
नव-नवे विक्रमही हल्ली यंत्र रचु लागले माणसांपेक्षा यंत्रांचे विश्वास इथे पचु लागले
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा