सामाजिक समता
नाइलाज म्हणून जणू महिलांना संधी आहे समाजात अजुनही विषमतेची धुंदी आहे
वैचारिक प्रगतीमध्ये समाज सारा दिसावा स्री-पुरूष विषमतेला मुळीच थारा नसावा
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा