मोर्चा वरच्या चर्चा
वेग-वेगळे विषय घेऊन मोर्चे हे काढता येतात वेग-वेगळे अर्थ देखील मोर्चांना जोडता येतात
मात्र मुख्य हेतु पासुन विषयांतर हे होऊ नये अन् मोर्चा वरच्या चर्चा या भरकटत जाऊ नये
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा