सामाजिक ऐक्यासाठी
कुणी माणसं जोडतात कुणी मुद्दाम तोडतात म्हणूनच तर समाजात राजकारण घडतात
सामाजिक बदलांकडे विशेषत: लक्ष असावं सामाजिक ऐक्यासाठी सदैव कर्तव्यदक्ष असावं
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा