रीती रिवाज
चिकित्सा केल्याविना ऊगीच काही बोलु नये मागुन आलं आहे म्हणून पुढे-पुढे रेटत चालु नये
रीती-रिवाजांचे बळी समाजात ना घडले जावे समजाला घातक असे रिती-रिवाज मोडले जावे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा