अमिशाचे बळी
गरजा लक्षात घेऊन सुत्र हलवले जातात वेग-वेगळ्या अमिशाने लोक भुलवले जातात
फसव्या बाबींचे प्रसंग कित्तेकांच्या भाळी येतात वेग-वेगळ्या अमिशाचे सतत इथे बळी जातात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा