नफ्याचा ताळा
लावताना लावला विचार करून विकताना विकला प्रचार करून
मात्र झाला खर्च देखील कांद्यातुन आला नाही कसं जगावं कांद्यावर यात नफ्याचा ताळा नाही
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा