स्पर्धा
मानवी जीवनात आता स्पर्धेला मोठं महत्व आहे स्पर्धेनं माणूस मोठा होतो हे मना-मनात तत्व आहे
प्रत्येकाच्या मनात इथे स्पर्धेसाठीची तृष्णा आहे दैनंदिन जीवनात देखील नजरेस स्पर्धामय चष्मा आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा