इच्छा अपेक्षा
ज्यांनी लढायला हवे तेच दडायला लागले म्हणूनच तर अनपेक्षित बदल घडायला लागले
जर मनात इच्छा असेल तर निश्चित योगही जुळू शकतात अनावश्यक गोष्टी टाळल्या तर अनपेक्षित घटना टळू शकतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा