प्रवासी अनुभव
प्रवास करताना सदा तो सुखकर व्हावा येणारा प्रवासी अनुभव हा आनंदी यावा
मात्र प्रवासी आनंदास खड्डे-खुड्डे नडले जातात म्हणूनच तर रस्त्यांवर अपघातही घडले जातात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा