फसवी जाहिरात
वस्तुंचं नावलौकिक जाहिरात सदैव करते जाहिरातीनेच वस्तु लोकांच्या मनात बसते
अॅम्बेसीडरचा फेस पाहून वस्तुंचे ट्रेंण्ड वाढू शकते मात्र फसवी जाहिरात करणे महागात सुध्दा पडू शकते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा