अंधश्रध्देचा महामेरू
अंध रूढीच्या अंधारात समाज गुरफटतो आहे जादू-टोना करणीमध्ये समाज फरफटतो आहे
हा सामाजिक अंधकार दूर लोटायला हवा अंधश्रद्देचा महामेरू आता तुटायला हवा
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा