हा ब्लॉग शोधा

व्यसन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यसन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

तडका - व्यसन

व्यसन

समाजाच्या दिशा
भरकटत आहेत
अहो व्यसनामध्ये
फरफटत आहेत

भरकटल्या लोकांना
ना मनाची वेसन आहे
समाजाच्या अधोगतीस
कारणीभुत व्यसन आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३