हा ब्लॉग शोधा

महाड दुर्घटना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाड दुर्घटना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

तडका - महाड दुर्घटना

महाड दुर्घटना
प्रवाहाच्या ओघात
महाडचा आघात
हा चित्त थरारक
नैसर्गिक प्रघात
महाडच्या दुर्घटनेचा
चुरका मनाशी आहे
या नैसर्गिक करणीत
माणुसही दोषी आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३