हा ब्लॉग शोधा

अंधश्रध्देचा महामेरू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अंधश्रध्देचा महामेरू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

तडका - अंधश्रध्देचा महामेरू

अंधश्रध्देचा महामेरू

अंध रूढीच्या अंधारात
समाज गुरफटतो आहे
जादू-टोना करणीमध्ये
समाज फरफटतो आहे

हा सामाजिक अंधकार
दूर लोटायला हवा
अंधश्रद्देचा महामेरू
आता तुटायला हवा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३