हा ब्लॉग शोधा

सामाजिक ऐक्यासाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक ऐक्यासाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

तडका - सामाजिक ऐक्यासाठी

सामाजिक ऐक्यासाठी

कुणी माणसं जोडतात
कुणी मुद्दाम तोडतात
म्हणूनच तर समाजात
राजकारण घडतात

सामाजिक बदलांकडे
विशेषत: लक्ष असावं
सामाजिक ऐक्यासाठी
सदैव कर्तव्यदक्ष असावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३