हा ब्लॉग शोधा

वास्तव बाताड्यांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वास्तव बाताड्यांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

तडका - वास्तव बाताड्यांचे

वास्तव बाताड्यांचे

भलत्या सलत्या बाता
सहज सहज बोलतात
थापांना दाद मिळताच
काया त्यांच्या फुलतात

कामाच्या नावाने बोंबा
कर्तव्याला बीळ असते
अशा या बाताड्यांची
प्रगतीला खीळ असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३