हा ब्लॉग शोधा

रेल्वे रूळ सेल्फी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रेल्वे रूळ सेल्फी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

तडका - रेल्वे रूळ सेल्फी

रेल्वे रूळ सेल्फी

सेल्फीचा छंद हल्ली
अनावर होतो आहे
डेंजर झोन सेल्फी
जीवावर बेततो आहे

हा सेल्फीचा छंद वेडा
जीवघेणा ठरू शकतो
रेल्वे रूळावर सेल्फी
महागात पडू शकतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३