Valentine फिड
प्रेम करण्यासाठीही मुहूर्त शोधला जातो १४ फेब्रुवारी दिवस व्हँलेंटाइन वदला जातो
आम्ही हे मान्य करतो की यात तरूणाईचं लीड असतं पण लहानांपासुन वृध्दांपर्यंत व्हँलेंटाइनचं फीड असतं
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा