घसरती जीभ
संतापले मन तरीही संयम ठेवावा थोडासा आपण कुठे काय बोलावं विचार करावा जरासा
तोल सुटत असेल तरी आपली गती सावरावी बोलताना काळजीपुर्वक घसरती जीभ आवरावी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा